नान्याची दूसरी बाजू:
आज ऑफिस मधून जरा लवकर निघालो होतो। ढग आल्यामुले वातावरण खुपच छान झाले होते। रस्त्यानी एक आजोबा एक 'कुत्र्याला' बरोबर घेउन चालले होते। मनात म्हटले, 'अहो आजोबा !! ह्या कुत्र्याला सम्भाल्न्यपेक्षा एकाद्या माणसाला मदत करा।' हे मी बोलतो न बोलतो तेच मला माझ्या मनातून आवाज़ आला, 'अरे तन्मय, त्या बाबानाकाय फुकतचे सल्ले देतोयेस, स्वथाकडे बघ ज़रा, तू सुद्धा अशीच एक मनुष्याला मनुस्किच्या नात्यानी मदत केलि होतीस, पन काय झाले, दिला न त्याने तुला दगा.... त्या पेक्षा तू जर ह्या बबंसर्खा एकाधा कुत्रा पलला असता तर कामित कमी तो दिल्या भाकरीला तरी जागला असता। '
तेव्हापासून मी ठरवले ह्या कलियुगात तरी आपल्याशी फक्त फायदा पुरते गोडबोलारान्याना कधीच किम्मत द्यायची नाही। त्या पेक्षा मूक जनावारंवर प्रेम करा... ते तुमच्या कमला येतील... कलियुगात सक्खा भाऊ सुध्हा फायद्यासाठी दगाफटका करताना, माघे पुढे पाहणार नाही। सावधान सावधान मनुष्य....
आपणास माझे हे शब्द फार कठोर वाटतील। पन हा मज़ा अनुभव मी मंडला... ज्यातून मी शिकलो... अनुभवाच सर्व काही शिकवतो। आपल्या प्रतिक्रिया स्वगातात्र .................
No comments:
Post a Comment