Wednesday, March 24, 2010

आणखी एक पुणेरी पाती

Wednesday, March 10, 2010

नान्याची दूसरी बाजू: माझ्या मते

नान्याची दूसरी बाजू:
आज ऑफिस मधून जरा लवकर निघालो होतो। ढग आल्यामुले वातावरण खुपच छान झाले होते। रस्त्यानी एक आजोबा एक 'कुत्र्याला' बरोबर घेउन चालले होते। मनात म्हटले, 'अहो आजोबा !! ह्या कुत्र्याला सम्भाल्न्यपेक्षा एकाद्या माणसाला मदत करा।' हे मी बोलतो न बोलतो तेच मला माझ्या मनातून आवाज़ आला, 'अरे तन्मय, त्या बाबानाकाय फुकतचे सल्ले देतोयेस, स्वथाकडे बघ ज़रा, तू सुद्धा अशीच एक मनुष्याला मनुस्किच्या नात्यानी मदत केलि होतीस, पन काय झाले, दिला न त्याने तुला दगा.... त्या पेक्षा तू जर ह्या बबंसर्खा एकाधा कुत्रा पलला असता तर कामित कमी तो दिल्या भाकरीला तरी जागला असता। '

तेव्हापासून मी ठरवले ह्या कलियुगात तरी आपल्याशी फक्त फायदा पुरते गोडबोलारान्याना कधीच किम्मत द्यायची नाही। त्या पेक्षा मूक जनावारंवर प्रेम करा... ते तुमच्या कमला येतील... कलियुगात सक्खा भाऊ सुध्हा फायद्यासाठी दगाफटका करताना, माघे पुढे पाहणार नाही। सावधान सावधान मनुष्य....


आपणास माझे हे शब्द फार कठोर वाटतील। पन हा मज़ा अनुभव मी मंडला... ज्यातून मी शिकलो... अनुभवाच सर्व काही शिकवतो। आपल्या प्रतिक्रिया स्वगातात्र .................

Tuesday, March 9, 2010

Do not write anything on our Indian Rupee note.


Please do not write anything on currency note, because those notes can't be used for standard transaction, i.e., you can't find written notes on ATM machine.

Because of written notes Indian Goverment [WE] loses Rs. 2000 Cr per year.

Monday, March 1, 2010

My opinion: Two-wheelers are responsible for road accident in Pune

पुण्यातील ओसंडुन वाहणाऱ्या वाहतुकीत काल अजुन एक बळी गेला. दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरूणीला टेंपोची धडक बसली आणि ती तरूणी जागच्या जागी टेंपोच्या मागच्या चाकाखाली चिरडुन मरण पावली. अर्थात टेंपोचालकाला अटक झालेली आहे.

ह्या आणि अश्या अनेक बातम्या पुण्यातील वर्तमानपत्रात रोज वाचायला मिळतात. ह्सिग्नलला थांबलेल्या टेंपोच्या ‘मागे’ ती तरूणी दुचाकीवर होती. सिग्नल सुटल्यावर टेंपो जेंव्हा पुढे जाऊ लागला तेंव्हा त्याची धडक म्हणे त्या दुचाकीला बसली. यात त्या टेंपोचालकाचा कसा काय दोष बुवा? म्हणजे त्याला कसे काय दिसणार की टेंपोच्या मागे इतके खेटुन कोण आहे? टेंपो पुढे जात होता, रिव्हर्स मध्ये 

मागे नाही.

पुण्यातील वाहतुकीचा विचार केल्यावर काही मुद्दे समोर येतात -

  • वाहतुकीचे सिग्नल मोडणाऱ्यांमध्ये दुचाकींची संख्या लक्षणीय आहे.
  • एकेरी मार्गातुन विरुध्द दिशेने सर्वाधीक वाहनं दुचाकीच येतात. पुण्यात ज्या ज्या ठिकाणी एकेरी मार्ग आहेत ते इतके अरुंद आहेत की उलट दिशेने चार-चाकी वाहनं येणं फारच कठीण
  • बहुतांश रस्ते हे वाहतुकीने ओसंडुन वाहत असतात. अश्यावेळी गाड्यांचा वेग नोंदवायचा झाल्यास दुचाकी वाहनं ही चारचाकींपेक्षा अधीक वेगवान असतात.
  • लेन कटींग, वाकडे तिकडे जिथुन मिळेल तेथुन घुसणे, शक्य तेंव्हा सायकल मार्गाचा वापर ह्या सर्वच बाबतीत दुचाकीच आघाडीवर आहेत
  • मालवाहु ट्रक, बसेस, टेंपोची धडक बसुन झालेल्या अपघातांत सरसकट मोठ्या गाडीच्या चालकालाच दोषी धरणे चुकीचे आहे. कित्तेक वेळेला दुचाकी दोन मोठ्या गाड्यांच्या अतीशय अरुंद अश्या फटीतुन जिवावर उदार होऊन गाड्या न्हेत असतात. सिग्नलच्या वेळेला मोठ्या गाड्यांना खेटुन उभ्या असलेल्या दुचाकी, चालकाच्या लक्षात येण्याची शक्यता खुपच कमी असते
  • पादचाऱ्यांच्या चुकीमुळे झालेले कित्तेक अपघात डोळ्यासमोर आहेत. त्यांच्यावर कधी काही कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही.

हजारो आजुबाजुला चिकटलेल्या दुचाकींना कधी ना कधी कुठल्या नं कुठल्या तरी मोठ्या गाडीचा धक्का लागणारच. शेवटी ती सुध्दा माणसंच आहेत, रोबोट नव्हे हे समजुन घेणे आवश्यक आहे.


एका हातात मोबाईल धरुन दुसऱ्या हाताने वाहन चालवणारे ‘बिझी’ चालक, अरुंद रस्त्यावरुनही सुसाट वेगाने झिग-झॅग बाईक्स पळवणारे ‘रोड साईड रोमीओज’, पुढे मुलाला उभे करुन, गाडीच्या हॅन्डलला पिशव्यांचे ओझे लावलेले, दुपट्टा रस्त्यावर, चाकावर वाहत चाललेला, कान, डोळे, तोंड झाकलेल्या अवस्थेतील अनेक महिला सदस्य, स्वतःशीच तार स्वरात बोलत चाललेले, एम-८०, ल्युना सारख्या ऍन्टीक वाहनांवर स्वार झालेले आजोबा असे अनेक प्रकार आजुबाजुला पुण्यातील वाहतुकींमध्ये पहावयास मिळतात.

Beware of myservices.relianceada.com

BEWARE OF myservices.relianceada.com


If you are regular user of relianceada.com myservices, then be sure login only in secured network for any online transactions.
Because myservices.relianceada.com passes plain username & password through browser & also the website is also not SSL protected.

For myservices.relianceada.com developers: Please please make some modification in your coding, so that relianceada millions users login credentials are protected from hackers.